सर्व व्हिडिओ नवीनतम सर्वात लोकप्रिय भाग क्लिप पूर्ण भाग सीझन 1 - मराठी प्रारंभी प्राध्यापकाच्या नवीन शोधाला बघण्यासाठी जेव्हां क्रिसने काॅन्टम प्रयोगशाळेत घूसून आपल्या वडिलांची आज्ञाभंग केली, तेव्हा त्याच्याहातून एक असा अपघात घडला ज्यामुळे गुप्त रीतीने चालणार्या कामाचा जवळ जवळ नाशच झाला असता. कसोटी (अब्राहाम आणि इसहाक ) ख्रिस्त एवढा आनंदी या अगोदर कधीच नव्हता होलो-9 ही त्याच्या वाढ़दिवसाचे बक्षीस, जी होलोग्राफीक खेळाची सर्वात चांगली पद्धती होती हा खेळ इतका लोकप्रिय आहे की तो सर्व लेकरांना पुरविणे फार कठिण आहे... याकोब आणि एसाव सारांश काॅन्टमच्या अंगणात, पाण्यातील जबरदस्त युद्धादरम्यान, जाॅयच्या हातून चुकून गिझ्मोची आतील कार्यकरणारी उपकरणे ओली होतात आणि तो तिथेच नाकाम होऊन उभा राहतो, अचानक असे समजून की तो आता जाॅयचाच आहे. माझ्या लोकांना जावू द्या अशाच एका दुपारी, क्रिस, जाॅस आणि गिझ्मो, प्रयोगशाळेत सुस्तावत, सुपरबुक सोबत त्यांनी ज्या धाडसी यांत्रेचा अनुभव घेतला त्याची आठवण करीत बसले होते. दहा आज्ञा काॅन्टम परिवार, जाॅय आणि गिझ्मो सोबत बाहेर जंगलात फिरायला गेलेले आहेत आणि तेव्हा क्रिस कुणाला न सांगता चुपचाप निर्णय घेतो की त्याच्या आई वडिलांनी व तसेच त्या जंगलाच्या वनपालांनी सांगितलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपली ही सहल आणखी मजेदार करू या. महान साहसी प्रवास शाळेत, वाद्य वाजविणार्या जमावापुढे निवडणूकीच्या वेळी, एका मोठ्या जमावापुढे क्रिस आपले गिटार वाजविण्याचे धाडस गमावून बसतो. गर्जना स्केटबोर्ड पार्क मध्ये जेव्हां एक लहान मुलाला तिथले काही बंड मुले त्रास देतात, त्या वेळी क्रिस समोर “जे योग्य ते करण्याचे” आह्वान येऊन उभे राहते. पहिला नाताळ काॅन्टम परिवारात एक खर्चिक नाताळाची तयारी सुरू होती. येशूचे चमत्कार त्यांच्या या चमत्कारिक यात्रेच्या दरम्यान, क्रिसला ही गोष्ट समजते की चमत्कार करण्याचे सामर्थ केवळ देवाकडूनच प्राप्त होऊ शकते. शेवटचे जेवण क्रिस आणि त्याच्या बैण्ड ला अमेरिकन आयडल सारख्या एका कार्यक्रमाच्या, ज्याचे नाव जगातील सर्वोत्कृष्ट बैण्ड आहे, आॅडिशन करीता आमंत्रण देण्यात आले होते. तो उठला आहे क्रिसची आपली आई, फिबी, सोबत भांडण चालू आहे, आणि तो तिची जी इच्छा आहे त्याच्या विरोधात एका बारा वर्षीय मुलाप्रमाणे वागत आहे दमास्कसचा रस्ता जेव्हां एक कर्तव्यभ्रष्ट किशोरावस्थेतील मुलगा, क्रिस आणि जाॅय च्या जीवनात प्रवेश करीतो, तेव्हां त्यांना त्याच्यामध्ये कधी बदल होऊ शकतो याचा संयोगच दिसत नाही. अंतिम लढाई ( प्रकटीकरण) जीवनाला बदलून टाकणार्या एका घटनेत, क्रिसच्या हातून चुकून आग लागते ज्यामुळे काॅन्टम कुटूंबीयांचे घर जळून जाते. त्यामुळे तो असा समज करून बसतो की एवढ्या मोठ्या चुकीची क्षमा होऊच शकत नाही. हा भाग पाहण्यासाठी कृपया पूर्ण भाग पाहण्यासाठी, सुपरपॉइंट्स मिळवण्यासाठी आणि उत्तम बक्षिसे जिंकण्यासाठी विनामूल्य सुपरबुक खात्यासाठी साइन इन करा किंवा नोंदणी करा. साइन इन करा नोंदणी करा भाग फक्त सुपरबुक डीव्हीडी क्लब सदस्यांसाठी उपलब्ध Superbook partners can watch full-length Superbook episodes online or on the free Superbook Kids Bible app.जर तुम्ही आधीच सुपरबुक डीव्हीडी क्लब सदस्य असाल आणि तुमच्याकडे असेल[[ENABLED_STREAMING_ACCESS]] , कृपयापूर्ण-लांबीच्या सुपरबुक भागांमध्ये प्रवेश करण्यासाठी लॉग इन करा . FIND OUT MORE प्रोफेसर क्वांटमचे प्रश्न & एक विचित्र दिसनारे यंत्र मानव माकडापासून आला असे काही लोक का मानतात? उत्तर शोधण्यासाठी येथे क्लिक करा >>> नवीन काय आहे येशू प्रार्थना करतो परमेश्वर स्वतःला प्रकट करतो दानिएल जिवंत आहे दानिएल गुहे मध्ये सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ राजा हेरोद आणि येशू गल्याथ दावीदाला भेटतो एदेन मध्ये देव आदाम फळ खातो सर्वाधिक लोकप्रिय खेळ सर्व खेळ >> एक मोठा मासा कबुतराचे शोध गिझ्मोचे चढने किडा बाहेर