<h2>सुपरबुक  मुलांचे पवित्र शास्त्र अॅप</h2>
सुपरबुक मुलांचे पवित्र शास्त्र अँप
मुलांकरिता मोफत पवित्र शास्त्र अँप डाउनलोड करा!
Superbook Bible, Videos and Games App
सुपरबुक मुलांचे पवित्र शास्त्र अँप विडिओ आणि खेळ

साहस सुरू करू द्या!

हीFree iPad & iPhone Bible App, मोफत अँड्रॉइड पवित्र शास्त्र अँप, मोफत किंडल पवित्र शास्त्र अँप सुपरबुक ऍनिमेशन भाग जे मुलांकरिता आलिशान प्रसारमाध्यमांचा व्हिडिओस आणि सजीव चित्रांद्वारे आणि परस्परसंवादी खेळाद्वारे पवित्र शास्त्राचा अहुभाव जिवंत करते.


मुलांकरीता सुपरबुक पवित्र शस्त्र अँपमध्ये समाविष्ट असलेल्या अन्य बाबी:

पवित्र शास्त्रामधील सजीव आशय
  • • पवित्र शास्त्रामध्ये घातलेले व्हिडिओस आणि परस्परसंवादी सामग्री ज्यामुळे मुले मुलांच्या पवित्र शास्त्राच्या प्रत्येक अध्यायाशी सहजपणे संवाद साधू शकतात.
  • • मुलांसाठी सामान्य असलेले शेकडो प्रश्नांची पवित्र शास्त्रामधील उत्तरे.
  • • या मोफत मुलांसाठी पवित्र शास्त्र अँपमध्ये पवित्र शास्त्रामध्ये सापडलेल्या व्यक्तींचे प्रोफाइल, ठिकाणे, आणि कलाकृतींचाही समावेश आहे.
आकर्षक व्हिज्युअल्स
  • • रोमांचक ऍनिमेशन मालिकेतील सजीव विडिओ क्लिप - सुपरबुक.
  • • पवित्र शास्त्रामधील पात्र, ठिकाणे, आणि कलाकृतींच्या प्रतिमा तपशीलवार चित्रासह सुधारित केलेल्या आहेत.
परस्परसंवादी प्रतिबद्धता
  • • मुलांसाठी महत्वाच्या असलेल्या प्रश्नांची पवित्र शास्त्रासंबंधी उत्तरे शोथ - जीवन, येशू, आणि पवित्र शास्त्र बद्दलचे प्रश्ण आणि उत्तरे भागामध्ये.
  • • आकर्षक ट्रिव्हिया खेळामध्ये योग्य उत्तर निवड - मजेदार पवित्र शास्त्रासंबंधी उत्तरांसह महत्वाचे प्रश्ण.
  • • आव्हानात्मक शब्द शोध खेळामध्ये लपलेले सर्व शब्द शोधण्याचा प्रयत्न करा.
  • • शुभवर्तमानाचा संदेश मुलांसाठी अनुकूल पद्धतीने वाटण्याचा अनुभव घ्या.
वैक्तिकरण
  • • टिप्पणे घ्या आणि त्या पवित्र शास्त्राच्या वचनांना जोडा.
  • • तुम्हाला आवडणारे पवित्र शास्त्राचे आवडते वाचन/बुकमार्क करा.
  • • एकाधिक रंग निवडीसह परिच्छेद ठळक करा.
  • • पवित्र शास्त्रामध्ये तुमचे स्वतःचे फोटो जोडा, जेणेकरून तुम्ही एखाद्या वचनाशी वैयक्तिक संबंध जोडू शकाल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या मित्रासाठी प्रार्थना करण्याचे लक्षात ठेवायचे असेल, तर तुम्ही त्या मित्राचा फोटो एका वाचनाला जोडू शकता, जो तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची आठवण करून देऊ शकतो किंवा कदाचित तुम्ही अविश्वसनीय सूर्यास्ताचा फोटो काढला असेल, तो फोटो तुम्ही उत्पत्ति १:३ ला संलग्न करा जिथे पवित्र शास्त्र.
  • • मुलांच्या पवित्र शास्त्र अँपमध्ये माझ्या वस्तू मधून तुमच्या टिप्पण्या, आवडते वाचन आणि वैयक्तिक फोटोंचा संपूर्ण संग्रह पाहिला जाऊ शकतो..
  • • तुम्ही वेगवेगळे फॉन्ट आणि फॉन्ट आकार देखील निवडू शकता, तुमची स्क्रीन पांढर्‍या अक्षरांसह थंड काळ्या पार्श्वभूमीमध्ये बदलू शकता आणि होम स्क्रीनची पार्श्वभूमी स्वर्ग किंवा येरुशलेमे.
मुलांसाठी सुपरबुक पवित्र शास्त्र अँपची इतर वैशिष्ट्ये
  • • द सुपरबुक मोफत मुलांचे पवित्र शास्त्र अँप न्यू लिव्हिंग ट्रान्सलेशनसाठी एकाधिक बायबल आवृत्त्या आणि ऑडिओचा समावेश आहे.
  • • एक शोध क्रिया जी तुम्हाला पवित्र शास्त्र शोधण्याची किंवा मुलांच्या बायबलमधील वैशिष्ट्ये शोधण्याची परवानगी देईल
  • • तुम्ही तुमचे आवडते वाचन, संबंधित पवित्र शास्त्र वचनांसह वैयक्तिक फोटो आणि तुमच्या टिप्पण्या मित्रांना ईमेल करू शकता.

तर सुपरबुक डाउनलोड करा मुलांचे पवित्र शास्त्र अँप आयफोन, आयपॉड, आणि, आयपॅड साठी, द मुलांचे पवित्र शास्त्र अँप अँड्रॉइड साठी, the Kids Bible App for Kindle and Kindle Fire आणि आयुष्यभराचे साहस सुरू करण्यासाठी सज्ज व्हा!

लोक काय बोलत आहेत मोफत पवित्र शास्त्र मुलांचे अँप विषयी...
  • मुलांना सुपरबुक आवडते!
    माझ्या मुलांना हे आवडते. काहीतरी पवित्र शास्त्रासंबंधी आणि मजेदार आणि शैक्षणिक बनवल्याबद्दल धन्यवाद!
  • मुलांसाठी उत्कृष्ट अँप
    अप्रतिम अँप – मुलांसाठी खूप छान आहे... माझ्या मुलांनी याचा आनंद घेतला आणि ते खूप काही शिकत आहेत आणि या अँपद्वारे मुले देवाच्या वचनात वेळ घालवताना पाहून आनंद झाला... छान काम!
  • तुमच्या मुलांना हे आवडेल!
    हे एक उत्तम अँप आहे! व्हिडिओ आश्चर्यकारक आहेत आणि पवित्र शास्त्रामध्ये बरीच मजेदार परस्पर वैशिष्ट्ये आहेत.

प्रोफेसर क्वांटमचे प्रश्न & एक विचित्र दिसनारे यंत्र